ads

Mukhyamantri majihi ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहीण महत्वाचे सात बद्दल उत्पन्नाची अट ते मुदत वाढ असे विविध बद्दल!

Mukhyamantri majihi ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहीण महत्वाचे सात बद्दल उत्पन्नाची अट ते मुदत वाढ असे विविध बद्दल!.

Majhi ladki bahin yojana 2024:- मुख्यमंत्री लाडके बहीण योजना लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी खूप गर्दी केल्यामुळे आणि यातील अटीशर्तीवरून खूप आरोप झाल्यानंतर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेचे अधिवेशनात बोलताना काही नियम स्थिती केल्याचे सांगितले. यात वयाची वाढ उत्पन्नाची अट असे विविध नियम कमी  करण्यात आलेले आहेत.

Mukhyamantri majihi ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri majihi ladki Bahin Yojana 2024


अर्थसंकल्पात घोषणा केलेले मुख्यमंत्री लाडके बहन योजना कडून दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र पात्र निकष लावण्यात आलेले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होते सात बदल करण्यात आले आहेत हे बदल कोणते आहेत ते खालील प्रमाणे पाहूया.

मुख्यमंत्री लाडके बहीण योजना

1. अर्ज करण्यास मुदतवाढ:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती परंतु या मध्ये सुधारणा करून सदर दोन महिने वाढण्यात आलेले आहे ती आता एक जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै 2024 पासून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ देण्यात येणार आहे.

2. डोमासाईल आवश्यक नाही:- लाडकी बहिणी योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नमूद करण्यात आलेले होते परंतु आता हे अधिवास म्हणजेच डोमासाईल नसेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तसेच पंधरा वर्षे पूर्वीचे जसे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणत्याही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

3. पाच एकर अट वगळली:- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच एकर शेतीची अट आली होती ती आता वगळण्यात आलेले आहे.

4. वयाच्या अटीत बदल:- माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिला महिलांचे अवयव मर्यादा 21 ते 60 वर्ष होती आता त्या ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहे.

5. राज्यातील महिलांना सुद्धा लाभ घेता येणार:- बाहेरील राज्यात  जन्मलेल्या परंतु त्यांनी महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांना सुद्धा याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र धरण्यात येणार आहे.

6. उत्पन्न दाखला नसेल तरीही अर्ज करता येणार:- ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असेल नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिका आहेत त्यांना या उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात आले आहे.

7. सदर योजनेत एकाच कुटुंबातील पात्र अविवाहित महिलेला सुद्धां लाभ देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे महत्त्वाचे बदल होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads