ads

Dbt Pocra Yojana | पोखरा योजना माहिती Pdf

Dbt Pocra Yojana | पोखरा योजना माहिती Pdf | पोखरा योजना महाराष्ट्र 2023

Dbt Pocra Yojana :- नमस्कार मित्रांनो आज आपण पोकर या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ही पोखरा योजना येत आहे. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने बनवलेले आहे. या पोखरा योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी उत्तम अतिशय उत्तम अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या कुठल्या योजना समाविष्ट आहेत याविषयी आपण सविस्तर या लेखात जाणून घेणार आहोत.

Dbt Pocra Yojana
Dbt Pocra Yojana

Dbt Pocra Yojana :-

पोखरा योजना ही गरजू शेतकऱ्यांना व या योजनेसाठी पात्र असल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 15 जिल्हे येत आहेत.

पोखरा योजनेतील जिल्हे:-

या योजनेअंतर्गत खालील प्रमाणे जिल्हे येतात आहेत.

जळगाव, बुलढाणा, अकोला ,वाशिम, वर्धा, हिंगोली, यवतमाळ, नांदेड ,परभणी ,लातूर ,बीड ,जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अमरावती.

पोखरा प्रकल्पामध्ये साधारणपणे 155 ते 156 तालुक्यांचा समावेश आहे. आणि जवळपास 3755 ग्रामपंचायती या योजनेमध्ये येतात या योजनेचा लाभ जवळपास 17 लाख शेतकऱ्यांना सध्या होत आहे. नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे. नानाजी देशमुख यांनी कृषी विभागामध्ये मोठी व महत्त्वाची कामगिरी केलेले आहे.

या योजनेअंतर्गत जर एखाद्या अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याला विहिरीची योजना दिली जाते. जर शेतकरी इच्छुक असेल की त्याला शेततळे करायचा आहे जेणेकरून तिन्ही ऋतूमध्ये शेतकऱ्याला पीक घेता येईल अशा शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे. साठवलेले पाणी शेतात न्यायचं असेल तर त्यासाठी लागणारी पाईपलाईन यासाठी योजना यामध्ये समाविष्ट आहे.

तसेच पाणी वाचवण्यासाठी तुषार सिंचन वर ठिबक सिंचन जे वापरले जाते त्याच्यासाठी सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला हे मिळू शकते. या योजनेअंतर्गत तुम्हाला गोडाऊनची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम अशी योजना आहे."Dbt pocra yojana"

पोखरा योजना महाराष्ट्र 2023:-

तुकडा योजनेसाठी एक समिती नेमण्यात आलेले आहे त्या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समिती असे आहे. या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, प्रगत शेतकरी ,अनुसूचित जातील एक, सदस्य महिला बचत गट प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्य समितीमध्ये समाविष्ट असतात. तसेच अ कार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्यक ग्रामसेवक इत्यादी अधिकारी यामध्ये समाविष्ट असतात.Dbt pocra yojana

ऑनलाईन अर्ज:-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रकारे कार्य पद्धती करावी लागेल. सर्वात आधी तुम्हाला www.mahapocra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने यामध्ये नोंदणी करून पोखरा योजनेसाठी अर्ज करू शकता.

पोखरा योजनेचे कागदपत्र:-

1. अर्जदाराचा सातबारा व आठ अ चा उतारा

2. अर्जदारा अनुसूचित जातीचा असल्यास त्याचा पुरावा

3. अर्जदार अपंग असल्यास अपंग पुरावा.

पोखरा योजनेतील महत्त्वाचे घटक:-

1. हवामान अनुकूल कृषी परिस्थिती प्रोत्साहन अनुदान देणे. यामध्ये 100% अनुदान हे दिले जात असते.

2. हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये 100% अनुदान दिले जाते.

3. जमिनीमध्ये गर्भ ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यासाठी 100% अनुदान.

4. झारपड व चोपन जमिनीचे व्यवस्थापन (खारपाणीग्रस्त गावे) संरक्षण शेती यामध्ये शंभर टक्के अनुदान व काही ठिकाणी 50 टक्के अनुदान दिले जाते. Dbt pocra Yojana

5. एकात्मिक शेती पद्धती यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते.

6. जमीन आरोग्य सुधारणा यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

7. पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करणे यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

8. पाणी साठवण संरचनाची निर्मिती यासाठी 100% अनुदान व काही ठिकाणी 50 टक्के अनुदान दिले जाते.

9.सुक्ष्म सिंचन यामध्ये 50% अनुदान आहे.

10. शेतीतील पीक काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे तसेच शेतकरी गटांसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते व भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र सुविधा निर्मिती यासाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे.

11. शेतमालवृत्त यासाठी हवामान अनुकूल उद्यान मूल्य मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते तसेच हवामाना अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता उर्दी यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते आणि बियाणे हब साठी पायाभूत सुविधांचा विकास करणे यासाठी सुद्धा 50 टक्के अनुदान दिले जाते.[Dbt pocra Yojana]

तर अशाप्रकारे ही पोखरा योजना "Dbt pocra Yojana" ही अशा प्रकारे आहे. तुम्हाला ही माहिती आवडले असेल तर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Pocra yojana village list pdf

हे पण वाचा :-

Namo shetkari yojna status असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पहिला हप्ता आला की नाही असे करा माहीत.


प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना


छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads