SRPF भरती महाराष्ट्र 2022 | SRPF Recruitment Maharashtra 2022 / महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022
SRPF भरती 2022 | SRPF Recruitment 2022
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022 (SRPF), महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, SRPF भरती 2022 (SRPF Bharti 2022) अन्न सेवक आणि सफाई कर्मचारी पदांसाठी जाहीर झाली आहे . त्याची माहिती या लेखात दिली आहे . पूर्ण माहिती खाली पहा :-
Maharashtra State Reserve Police Force Recruitment 2022
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022
एकूण जागा :- ११०जागा
पदाचे नाव आणि माहिती :-
अनु क्र ग्रुप पदाचे नाव
(Food Servant )भोजन सेवक (Cleaner) सफाईगार
१ पुणे (ग्रुप न.१) ०८ ०३
२ पुणे (ग्रुप न.२) ०९ ०२
३ जालना (ग्रुप न.३) ०७ ०१
४ दौंड (ग्रुप न.५) ११ ०१
५ दौंड (ग्रुप न.७) १० ०१
६ प्रशिक्षण केंद्र नानजीत दौंड १४ ०९
७ मुंबई' (ग्रुप न.८) ०५ ०२
८ अमरावती (ग्रुप न.९) ०५ ००
९ सोलापूर (ग्रुप न.१०) ०६ ०२
१० नवीमुंबई (ग्रुप न.११) ०३ ०२
११ हिंगोली (ग्रुप न.१२) ०२ ०१
१२ गोंदिया (ग्रुप न.१५) ०४ ०२
एकूण ८४ २६
शैक्षणिक पात्रता:
भोजन सेवक: ०७ वी पास
सफाईगार: ०७वी पास
वयाची अट: २०जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
शुल्क फी : खुला प्रवर्ग: ३०० रुपये (राखीव प्रवर्ग: १५० रुपये )
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पाहावी )
SRPF Recruitment Maharashtra 2022
अर्ज सादर करण्याची तारीख : ०३ जानेवारी २०२२
अर्ज पाठविण्या शेवटची तारीख date : २०जानेवारी २०२२ (०. ५:०० वाजेपर्यंत )
जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form):
SR NO विभाग/गट जाहिरात आणि अर्ज
1 पुणे गट क्र.१ पाहा
2 पुणे गट क्र. २ पाहा
3 जालना गट क्र. ०३ पाहा
4 दौंड गट क्र. ५ पाहा
5 दौंड गट क्र. ७ पाहा
6 प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड पाहा
7 मुंबई गट क्र. ८ पाहा
8 अमरावती गट क्र. ९ पाहा
9 सोलापूर गट क्र. १० पाहा
10 नवी मुंबई गट क्र. ११ पाहा
11 हिंगोली गट क्र. १२ पाहा
12 गोंदिया गट क्र.१५ पाहा
परीक्षा Exam तारीख : २ ४ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट Website : पाहा
हे पण वाचा :- MPSC 2022 /mpsc exam date 2022 स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे
हे पण वाचा :-mhada exam dates 2022/ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१ यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा
वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या