महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१/२२
महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांच्यामार्फ़त सहाय्यक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक - टंकलेखक यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे .'mhada - म्हाडा सरळ सेवा भरती २०२१/२२'
mhada - म्हाडा सरळ सेवा भरती २०२२
आणि २९/०१/२०२२ व ३०/०१/२०२२ रोजी होणारी परीक्षा आत्ता दिनांक ७ /०२/२०२२ , ०८/०२/२०२२/ , ०९/०२/२०२२ म्हणजेच अनुक्रमे सहाय्यक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक - टंकलेखक अशा प्रकारे हा पेपर होणार आहे . mhada - "म्हाडा सरळ सेवा भरती २०२१/२२"
सुधारित वेळपत्रक पाहण्यासाठी खाली लिंक खाली दिलेली आहे
आपला अमूल्य वेळ आपल्या साईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie updateया youtube चॅनेल ला पण नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या