बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर २०२२.
BANK OF BARODA RECRUITMENT 2022 |
BANK OF BARODA , बँक ऑफ बडोदा मध्ये १०५ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे .
BANK OF BARODA RECRUITMENT 2022
बँक ऑफ बडोदा मध्ये भरती २०२२. तसेच त्यामध्ये एकूण पदांची नावे ,एकूण पद संख्या , शैक्षणिक पात्रता , एकूण पगार , अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कोणत्या माध्यमातून करावा आणि इतर माहिती हि खाली दिलेली आहे. आणि कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात वाचावी. त्यांनतर अर्ज करावा.
एकूण पदे : १०५
पदाची नावे :
पद ०१) ऍग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर
पद ०२) हेड वेल्थ स्ट्रेटेजी
पद ०३) वेल्थ स्ट्रेटेजी
पद ०४) इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर
पद ०५) पोर्टफोलियो रिसर्च एनलिस्ट
पद ०६) NRI वेल्थ प्रॉडक्ट मॅनेजर
पद ०७) प्रॉडक्ट मॅनेजर
पद ०८) ट्रेड रेगुलेशन - सीनियर मॅनेजर
पद ०९) प्रॉडक्ट हेड
पद क्र. १०) ग्रुप सेल्स हेड
पद क्र. ११) प्रायवेट बँकर
शैक्षणिक पात्रता :
पद १) i कृषि/पशु/दुग्ध/मत्स्य/सहकार / बँकिंग/अन्न/रेशमी शाखेतील पदवी असावी ii अनुभव
पद २) i कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ३) i कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ०४ ) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ०५) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ६) i}कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ०७) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ०८) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ०९) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद १०) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पद ११) कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि अनुभव
पगार :
पद .०१ : रु १५ लाख ते रु १८ लाख वार्षिक
पद ०२ ते ११ : नियमांनुसार राहील
वयाची अट :
०१ जानेवारी २०२२ पर्यंत ( SC/ST ०५ वर्षे सूट आणि OBC ०३ वर्ष सूट राहील )
पद .१) २५ ते ४० वर्ष पर्यंत
पद .०२) ३१ ते ५० वर्ष पर्यंत
पद ०३) २४ ते ४५ वर्ष पर्यंत
पद ०४) २३ ते ३५ वर्ष पर्यंत
पद ०५) २२ ते ३५ वर्ष पर्यंत
पद ०६) २६ ते ४० वर्ष पर्यंत
पद ०७) २४ ते ४० वर्ष पर्यंत
पद ०८) २४ ते ४० वर्ष पर्यंत
पद ०९) २४ ते ४५ वर्ष पर्यंत
पद १०) ३१ ते ४५ वर्ष पर्यंत
पद ११) ३३ ते ५० वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी /शुल्क ( Fee ) : Open/OBC/EWS : रु ६००/- ( SC/ST/PWD/महिला : रु १००/- )
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : २७ जानेवारी २०२२ राहील
अधिकृत साइट : www.bankofbaroda.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट :
पद ०१): इथे पाहा
पद ०२ ते ११ : इथे पाहा
जाहिरात :
पद १) : इथे पहा
पद २ ते ११ : इथे पहा
हे पण वाचा :-बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर २०२२
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022
हे पण वाचा :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा
वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या