Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021/22
Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021/22/ भूमी अभिलेख विभाग भरती 2021/22
Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitmentभूमी अभिलेख विभाग भरती 2022 | शासकीय मान्यता प्रमाणपत्रानुसार क्र. A/2019/Q.No.55/3-6, दिनांक 20/07/2021 महसूल आणि वन विभागाकडून खुल्या आणि मागासवर्गीय थेट सेवा भरतीसाठी विहित पात्रता धारण केलेल्या पात्र उमेदवारांना विविध कार्यालयांमध्ये खालील रिक्त जागा भरण्यासाठी आमंत्रित केले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करा.' Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment'
Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021/22
महा भूमी अभिलेख विभाग भर्ती 2022 तपशील खालीलप्रमाणे:-
नोकरी ठिकाण: विभाग : अमरावती प्रदेश ,नागपूर प्रदेश , पुणे प्रदेश, कोकण प्रदेश, मुंबई ,नाशिक प्रदेश ,औरंगाबाद प्रदेश –
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
एकूण पोस्ट :- 1013 पोस्ट
अर्ज प्रक्रिया :- ऑनलाइन अर्ज करा
वेतन / पगार स्केल :- रु. 19,900-63200
शैक्षणिक पात्रता :- आर्किटेक्चरल अभियांत्रिकी पदनाम
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31-12-2021
भूमि अभिलेख विभाग भरती 2022/22 साठी पोस्ट तपशील
पोस्ट तपशील :-
भूकरमापक तथा लिपीक
[Surveyor Clerk]-
अमरावती प्रदेश :- – १०८ पदे
नागपूर प्रदेश :- – १८९ पदे
पुणे प्रदेश :- – १६३ पदे
कोकण प्रदेश, मुंबई :- – २४४ पदे
नाशिक प्रदेश :- – १०२ पदे
औरंगाबाद प्रदेश :- – २०७ पदे
एकूण :- – १०१३ पदे
वेतन स्तर – 6
वेतन :- रु. 19,900-63200
शैक्षणिक पात्रता:- उमेदवाराने अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास (दिनांक ३१/१२/२०२९) रोजी धारण केलेली असावी.. Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment
1.मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. "Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment"
2.मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र,
3.उपरोक्त क्र. (2) मध्ये नमुद टंकलेखनविषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत सदर अहंता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील.
सदर पदाकरीता स्थापत्य अभियांत्रिकी पदविका या अर्हतेपेक्षा उच्च अर्हता (स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदव्यूत्तर पदवी) धारण करणारे उमेदवार देखील पात्र समजण्यात येतील.
अधिक माहितीसाठी, महा भुलेख भर्ती 2022 जाहिरात वाचा
वय अट:-31/12/2021 रोजी
अमागास प्रवर्ग:- 18 वर्षे ते 38 वर्षे
मागासवर्गीय/दिव्यांग – 05 वर्षे सवलत
अर्ज फी :-अमागास प्रवर्ग – 300/-
मागास प्रवर्ग – 150/-
अर्ज :- ऑनलाइन अर्ज करा
Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment
महत्वाचे:-
केंद्र शासनाच्या मा. महासंचालक, रोजगार व प्रशिक्षण क्र.DGE&T-१९/०६ (१)/२०१४-CD दिनांक ०४ जुलै २०१४ अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्व्हेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट २०१४ पासून एक वर्ष कालावधीचा झालेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील, मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांचे निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम राहील "Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment"
संपर्क :-
दूरध्वनी क्रमांक: 7057070842 / 7057080572 (Mon – Sat 9.00 AM to 6.00 PM)
ई-मेल: landrecordsrecruitment2021@gmail.com
प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज इत्यादीबाबत सविस्तर तपशीलासाठी विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.
ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर दिनांक 09/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत स्वीकारण्यात येतील. विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
महत्वाची तारीख:-
अर्ज ऑनलाईन भरण्याचा वेळ- 09 /12/2021] सकाळी 10.00 ते दिनांक 31/12/2021 रात्री 23.59 पर्यंत
ऑनलाईन शुल्क भरण्याचा वेळ – 09/12/2021 से दिनांक 01/01/2022 रात्री 23.59 पर्यंत
परीक्षेचा प्रस्तावित दिनांक – रविवार दिनांक 23/01/2022***
[आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.]
Apply Online Link: Click hear
PDF Download Link- CLICK HEAR
Official Website Link :-Mahabhumi.gov.in
YOUTUBE:-
0 टिप्पण्या