navodaya vidyalaya samiti recruitment 2022 नवोदय विद्यालय भरती 2022
nvs recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती, NVS भरती 2022 (NVS भरती 2022, नवोदय विद्यालय भरती 2022) 1925 पदासाठी भरती सहाय्यक आयुक्त, महिला कर्मचारी परिचारिका, सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, संगणक अधिकारी कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी जागांसाठी मोठी भरती निघाली आहे.
navodaya vidyalaya samiti recruitment 2022
navodaya vidyalaya samiti recruitment 2022 |
नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती मोठी भरती त्यामध्ये एकूण पदे व त्या पदांची नावे ,एकूण पद संख्या , शैक्षणिक पात्रता , एकूण पगार , अर्ज करण्याची अंतिम तारीख , अर्ज करण्याचे माध्यम आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा."nvs recruitment 2022"
सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
nvs recruitment 2022
एकूण पदांची संख्या :-१९२५
पदांची नावे यांची माहिती हि खालील प्रमाणे आहे.
पदांचे नावं पद संख्या
पद १) असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) ०५
पद २) असिस्टंट कमिशनर (अॅडमिन) (ग्रुप-A) ०२
पद ३) स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) ८२
पद ४) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) १०
पद ५) ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) ११
पद ६) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) ०४
पद ७) ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) ०१
पद ८) स्टेनोग्राफर (ग्रुप-C) २२
पद ९) कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) ०४
पद १०) कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) ८७
पद ११) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) ६३०
पद १२) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) २७३
पद १३) लॅब अटेंडंट (ग्रुप-C) १४२
पद १४) मेस हेल्पर (ग्रुप-C) ६२९
पद १५) मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) २३
एकूण संख्या :-१९२५
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे आहे.
पद नं १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पद मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी आणि ०५ वर्षे अनुभव असावे .
पद न २) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्या क्षेत्रात आठ वर्षे अनुभव
पद न ३) बारावी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) आणि या त्या क्षेत्रात दोन वर्षे अनुभव.
पद न ४) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान असणे अवश्यक आहे.
पद न ५) B.Com पदवी पाहिजे.
पद न ६) मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षेचा अनुभव पाहिजे
पद न ७) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे तसेच तीन वर्षे अनुभव असावा.
पद न ८) बारावी वी उत्तीर्ण असावे तसेच शार्ट हैंड ८० श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (१२००० KDPH.) असावे किंवा शार्ट हैंड ६० श.प्र.मि. आणि हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. (९००० KDPH.) असणे गरजेचे आहे.
पद न ९) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीअसावी तसेच एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य असावं.
पद न १०) दहावी उत्तीर्ण + दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा बारावी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +दोन वर्षे अनुभव किंवा समतुल्य असावे
पद न ११) बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. असावे किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. असावे किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद न १२) दहावी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) असावे तसेच त्यामध्ये मध्ये ०२ वर्षे अनुभव असावा.
पद न १३) दहावी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद न १४) दहावी उत्तीर्ण आणि १० वर्षे अनुभव असावा.
पद न १५) दहावी उत्तीर्ण असावे
वयाची अट/मर्यादा : १० फेब्रुवारी २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट राहील ]nvs recruitment 2022
पद न १ आणि २ यासाठी ४५ वर्षांपर्यंत असावे.
पद न ३, ६, ७, आणि १० यासाठी ३५ वर्षांपर्यंत असावं
पद न ४, ५, ९, १३, १४ आणि १५ यासाठी १८ ते ३० वर्षे असाव
पद न ८ आणि ११ यासाठी १८ ते २७ वर्षे असावं
पद न १२: १८ ते ४० वर्षे असावं.
शुल्क फी [SC/ST/PH: फी नाही आहे ]
पद न ०१) आणि ०२) साठी General/OBC : रु १५००/- आहे
पद न . ०३) साठी General/OBC : रु १२००/-आहे
पद न ०४ ) ते १२) साठी General/OBC : रु १०००/-आहे
पद न १३),१४) आणि १५) साठी General/OBC : रु ७५०/-आहे
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची आणि अंतिम तारीख :- १० फेब्रुवारी २०२२
परीक्षा कधी होईल :- ०९ मार्च ते ११ मार्च या कालावधीत होईल.
अधिकृत साइट :https://navodaya.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट : इथे पाहा
जाहिरात :- इथे पाहा
ऑनलाईन अर्ज करा :- इथे पहा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या