MPSC -महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती २०२२.
MPSC |
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION २०२२
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत मोठी भरती २०२२.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती २०२२. पदांची नावे ,एकूण पद संख्या , शैक्षणिक पात्रता , एकूण पगार , अर्ज करण्याची अंतिम तारीख , अर्ज करणयाचे माध्यम आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
एकूण पद संख्या : ५४७
हे पण वाचा:- रयत शिक्षण संस्था मध्ये मोठी भरती २०२२
हे पण वाचा :-राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर मध्ये भरती जाहीर २०२२
पदाचे नाव :
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ
शैक्षणिक पात्रता :
विधी शाखेतील पदवी पदवी आणि अनुभव
पगार :
नियमांनुसार राहील
वयाची अट :
१८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट राहील)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क /फी :
खुला प्रवर्ग : रु ७१९/-( मागासवर्गीय आणि अनाथ : रु ४४९/- )
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०२२ आहे.
अधिकृत साइट : www.mpsc.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत साइट : इथे पहा
जाहिरात पहा : इथे पहा
हे पण वाचा :-बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर २०२२
हे पण वाचा :-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022
हे पण वाचा :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा
वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या