भूमी अभिलेख भरती २०२१/२२
bhumi abhilekh
bhumi abhilekh-भूमी अभिलेख भरती २०२१/२२ |
भूमी अभिलेख विभागातील भरती हि पुढे ढकलण्यात आली आहे.
bhumi abhilekh भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी दिनांक ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. bhumi abhilekh २०२२
त्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून २३/१/२०२१ रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. पण त्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर होणार असल्या कारणाने त्या दिवशी होणारी भूमी अभिलेख विभागाची भरती हि पुढे ढकलण्यात आली आहे . "bhumi abhilekh"
bhumi abhilekh
तसेच परीक्षेच्या तारखा त्याचे स्वरूप आणि इतर माही लवकरच जाहीर काण्यात येतील असे सूचना पत्रात म्हटले आहे . व सध्या सुरु असलेलं दूरध्वनी क्रमांक बंद करण्यात आले आहे आणि नवीन मदतकक्ष दूरध्वनी क्रमांक ०२०-२५७१२७१२ यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळ :-येथे पाहा
प्रसिद्धीपत्रक :- येथे पाहा
bhumi abhilekh-भूमी अभिलेख भरती २०२१/२२ |
0 टिप्पण्या