ads

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti 2022/ अंतर्गत विविध पदांची भरती २०२२

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२२

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti 2022

https://www.marathionlineupdate.com/
   Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti 2022


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत पालघर येथे क्रीडा शिक्षक /मार्गदर्शक या पदांसासाठी पात्र उमेदवार यांच्याकडून विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शेवटची तारीख हि ३० एप्रिल २०२२ हि आहे. 

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti 

जव्हार आणि डहाणू प्रकल्पा अंतर्गत कार्यरत असलेल्या  जवळपास  एकूण  ६४  शासकीय आश्रम शाळेकरिता कंत्राटी क्रीडा   शिक्षक / मार्गदर्शक  ११ महिण्याच्या कराराने  भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे . त्यासाठी पात्र उमेदवार कडून  अर्ज  मागवण्यात येत आहेत. 'Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti'

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti 2022

१) पदाचे नाव :- क्रीडा शिक्षक/ मार्गदर्शक 

२) शैक्षणिक पात्रता :-  कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा  (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी . )

३)नोकरी ठिकाण :- पालघर 

४)अर्ज करण्याचा पत्ता Address  :-आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार , डहाणू जि. पालघर 

५)अर्ज सुरू  दिनांक  :-३१ डिसेंबर २०२१

👬अर्ज करण्याची शेवटची तारीख  आहे  ३० एप्रिल २०२२

                                   तसेच अधिक माहितीसाठी कृपया आपण दिलेली PDF जाहिरात वाचावी .   


जाहिरात (नोटिफिकेशन ):    इथे पहा 

अधिकृत संकेतस्थळ :-        इथे पहा 

निवड प्रकिया :-

लेखी परीक्षा  : ५० गुण  असतील 

विशेष शैक्षणिक अहर्ता :- ५० गुन असतील . 

एकूण १०० गुणांची परीक्षा राहील. 

हि कंत्राटी  शिक्षक पदाची लेखी परीक्षा राहील तसेच प्रत्येक प्रश्न हा एक  गुणांचा राहील . तसेच हि लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व  बहुपर्यायी स्वरूपाची राहील. व हि लेखी परीक्षा पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर  आधारित राहील . 

यामध्ये  सामान्याज्ञान :- १० गुण , गणित १० गुण ,क्रीडा विषयी बाबी :२० गुण , स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी :-१० गुण  इत्यादी चा समावेश  राहील. "Ekatmik Adivasi Vikas Prakalp Palghar Bharti"

 हे पण वाचा :-    महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती 2022

हे पण वाचा :- हाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा .


https://chat.whatsapp.com/GrBwRsFKDKI5imbFD6KtPZ

https://t.me/marathionlineupdate


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads