पोस्ट ऑफिस भरती रिझल्ट जाहीर झाला आहे | Gramin Dak Sevak Bharti Result २०२२| Post Office Result GDS २०२२
Post Office Bharti Result Gramin Dak Sevak Bharti Result | Post Office GDS Result २०२२
महाराष्ट्र डाक विभागात २४२८ जागांसाठी भरती निकाल जाहीर (Post Office Bharti Result )
पोस्ट भरती निकाल जाहीर : तर बघा आज आपण पोस्ट ऑफिस निकाल किंवा ग्रामीण डाक सेवक भरती निकाल लागला आहे तो सविस्तर पाहणार आहोत , हा निकाल कसा पाहायचे हे खाली संगितले आहे.
ही भरती २६ एप्रिल २०२१ रोजी निघाली होती या भरती मध्ये तीन पद होती. १) GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM, २)GDS असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ABPM, आणि ३)GDS ग्रामीण डाक सेवक, या पदांसाठी ही भरती निघाली होती या भरतीचा निकाल आता लागला आहे आणि हा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार किंवा पायऱ्या नुसार निकाल तुम्हाला बघता येणार आहे.
Maharashtra Postal Recruitment 2021 Result declared
पोस्ट ऑफिस भरती रिझल्ट पाहण्यासाठी खालील स्टेप वापरा.
०१) सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप किंवा PC मध्ये गूगल क्रोम किंवा कोणतेही सर्च इंजिन हे ओपन करायचं आहे. तुम्ही जर क्रोम ओपन केलं असेल तर खालील स्टेप फॉलो करा.
०२) तुम्ही आधी गूगल क्रोम च्या सर्च बार मध्ये जायचं व appost.in हे सर्च करायचं.
०३) त्यांनतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल appost.in म्हणून या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे .
०४) व हि वेबसाईट उघडल्यानंतर डाव्या बाजूला Results Release हा पर्याय दिसेल आणि त्याच्याखाली ज्या ज्या राज्यांचा निकाल लागला आहे त्या राज्यांची नावे दिसतील.
०५) त्यांनतर तुम्हाला ज्या राज्याचा निकाल पाहायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
०६) व नंतर तुमच्या समोर डाउनलोड नावाचा ऑप्शन येईल डाऊनलोड वरती क्लिक करायचे तुमच्या मोबाईल किंवा PC मध्ये पीडीएफ डाऊनलोड होईल.
०७) आणि तुम्ही त्या पीडीएफ मध्ये तुम्ही तुमचा निकाल पाहू शकनार आहात .
०८) त्यामुळे अशा सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस भरती चा निकाल पाहू शकता. त्या साठी सगळ्या स्टेप व्यवस्तीत फॉलो करा.
येथे सुद्धा तुम्हाला निकाल बघता येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PDF - येथे पहा
पोस्ट ऑफिस अधिकृत साईट : येथे पहा
हे पण वाचा :- बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती २०२२
हे पण वाचा : नवोदय विद्यालय भरती 2022
हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या