राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये भरती २०२२.
NATIONAL HEALTH MISSION SOLAPUR २०२२ , राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये 48 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये भरती २०२२ |
NATIONAL HEALTH MISSION SOLAPUR RECRUITMENT 2022
Recruitment in Solapur through National Health Mission, names of total posts, total number of posts, educational qualifications, total salary, last date to apply, medium of application and other information are given below. Please see the official detailed advertisement and apply before applying.
राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फ़त सोलापूर मध्ये भरती, एकूण पदांची नावे ,एकूण पद संख्या , शैक्षणिक पात्रता , एकूण पगार ,अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज करण्याचे माध्यम आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत सविस्तर जाहिरात पहावी आणि अर्ज करावा.
हे पण वाचा :- परीक्षेच्या एक दिवस अगोदरही अर्ज करता येणार आहे.
एकूण पदे : ४८
पदांचे नावे :
पद क्र. ०१) वैद्यकीय अधिकारी
पद क्र.०२) प्रसूतीगृह
पद क्र. ०३ ) वैद्यकीय अधिकारी ( संपूर्ण वेळ )
पद क्र. ०४) स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
पद क्र. ०४) बालरोग तज्ञ
पद क्र. ०६) गुणवत्ता हमी सहायक
पद क्र. ०७) GNM
पद क्र.०८) लॅब टेक्निशियन
पद क्र. ०९) फार्मसीस्ट
पद क्र.१०) ANM
शैक्षणिक पात्रता : -
पद क्र. ०१) MBBS
पद क्र. ०२) MBBS
पद क्र. ०३) MD/DNB/DCH
पद क्र. ०४)MD/DNB/DGO
पद क्र. ०५)MD/DNB/DGO
पद क्र. ०६)१) पोस्ट ग्रॅजुएशन २)MSCIT कोर्स ३) टायपिंग मराठी 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM
पद क्र. ०७) GNM/B.Sc नर्सिंग
पद क्र. ०८) B.Sc. , DMLT
पद क्र.०९) B.Pharm/D.Pharm
पद क्र. 1१०) (१) १० वी पास (२) ANM कोर्स
पगार :
पद क्र. ०१) रु ६०,०००/-महिना
पद क्र. ०२) रु ६०,०००/-महिना
पद क्र. ०३) रु ३०,०००/-महिना
पद क्र. ०४) रु ७५,०००/-महिना
पद क्र. ०५) रु ७५,०००/-महिना
पद क्र. ०६) रु १८,०००/-महिना
पद क्र. ०७) रु २०,०००/-महिना
पद क्र. ०८) रु १७,०००/-महिना
पद क्र. ०९) रु १७,०००/-महिना
पद क्र. १०) रु १८,०००/-महिना
वयाची अट : सविस्तर जाहिरात पाहावी
नोकरी ठिकाण : सोलापूर
अर्ज शुल्क : फी नाही
अर्ज करण्याचे माध्यम :
ऑफलाईन ( कृपया जाहिरात पाहवी )
अर्ज पाठविण्याचा पत्ता व कार्यालय : आस्थापना - ४ सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
अर्ज पोहचण्याची व करण्याची शेवटची तारीख : १७ जानेवारी २०२२
अधिकृत साइट : http://zpsolapur.gov.in
जाहिरात : इथे पहा
हे पण वाचा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा
वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या