mhada exam dates 2022 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२२
mhada exam dates 2022 |
mhada hall ticket 2022
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१ प्रवेश पत्र हे जाहीर झाले आहे. खालील लिंक वर जाऊन प्रवेश पत्र बघू शकता.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१ यांचे सविस्तर वेळापत्रक हे जाहीर झाले आहे.
mhada exam dates 2022
mhada exam dates 2022 १२/१२/२०२१ ते २०/१२/२०२१ या दरम्यान म्हाडा सरळ सेवा भरती होणार होती तसेच अनेक कारणांनी चर्चेत असणारी म्हाडा भरती यांचे सविस्तर वेळापत्रक हे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. 'mhada exam dates 2022'
mhada exam dates 2022
आता ही म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा TCS म्हणजेच Tata Consultancy Services यांच्या मार्फ़त हि परीक्षा ऑनलाईन पाद्धतीने होणार आहे. म्हाडा सरळ सेवा भरती हि ऑनलाईन पद्धतीने दिनांक २९ जानेवारी २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान होणार आहे . "mhada exam dates 2022"
mhada exam dates 2022
सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे :-
___________________________________________________________________________________
अनु. क्र . कल्स्टर संवर्ग ( पद ) एकूण सत्र दिनांक सत्र क्रमांक आणि वेळ
___________________________________________________________________________________
१) ६ १)सहायक ६ २९ /३०जानेवारी २०२२ ९ ते ११ ( सकाळ सत्र )
२) वरिष्ठ लिपिक १२. ३० ते २. ३० दुपार
३)कनिष्ठ लिपिक - टंकलेखक ४ ते ६ (संध्याकाळ सत्र )
___________________________________________________________________________________
२) १ १)कार्यकारी अभियंता ३ ३१ जानेवारी २०२२ ९ ते ११ ( सकाळ सत्र )
२)उप अभियंता १२. ३० ते २. ३० दुपार
३) सहायक अभियंता ४ ते ६ (संध्याकाळ सत्र )
___________________________________________________________________________________
३) ३ १) सहायक विधी सल्लागार १ ३१ जानेवारी २०२२ ४ ते ६ (संध्याकाळ सत्र )
___________________________________________________________________________________
४) ४ १) कनिष्ठ अभियंता १ १ फेब्रुवारी २०२२ ९ ते ११ ( सकाळ सत्र )
१२. ३० ते २. ३० दुपार
४ ते ६ (संध्याकाळ सत्र )
___________________________________________________________________________________
५) ७ १) लखूलेखक २ २ फेब्रुवारी २०२२ ९ ते ११ ( सकाळ सत्र )
२)भूमापक १२. ३० ते २. ३० दुपार
३) अनुरेखक
४) स्थापत्या अभियांत्रिकी सहायक
__________________________________________________________________________________
६) २ १) मिळकत व्यवस्थापक १ ३ फेब्रुवारी २०२२ ९ ते ११ ( सकाळ सत्र )
___________________________________________________________________________________
७) ५ १)कनिष्ठ वास्तुशात्र सहायक १ ३ फेब्रुवारी २०२२ १२. ३० ते २. ३० दुपार
___________________________________________________________________________________
mhada exam dates 2022
नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र
सूचना पाहण्यासाठी :- इथे पहा
अधिकृत संकेतस्थल : इथे पहा
mhada exam dates 2022 |
mhada exam dates 2022 |
हे पण वाचा :- कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती जाहिरात 2022
हे पण वाचा :- Maharashtra SSC AND HSC Board Time Table 2022
हे पण वाचा :- MPSC मार्फत भरती महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा 900 जागा
___________________________________________________________________________________
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या lalu bhoye या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या