MPSC मार्फत भरती महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा 900 जागा जाहीर | MPSC Group C Recruitment 2022
MPSC Group C Recruitment 21/2022 |
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा अयोग भरती , महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण जागा : 900 जागा
पदाचे नाव & माहिती
1 Industry Inspector, Group-C, Directorate of Industries – 103
2 Deputy Inspector, Group-C, State Excise – 114
3 Technical Assistant, Group-C, Directorate of Insurance – 14
4 Tax Assistant, Group-C – 117
5 Clerk-Typist (Marathi) Group-C – 473
6 Clerk-Typist (English) Group-C – 79
Total 900
MPSC Group C Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर. (Graduation)
पद क्र.3: पदवीधर. (Graduation)
पद क्र.4: (i) पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
Post क्र.1, 5 आणि 6: 19 ते 38 वर्षे.
Post क्र.2, 3, आणि 4 : 18 ते 38 वर्षे.
शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक):
पुरुष महिला
पुरुष उंची: 165 से.मी महिला उंची: 157 से.मी.
पुरुष छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त महिला वजन: 50 कि.ग्रॅ.
Fee: खुला प्रवर्ग: 394/-रुपये [मागासवर्गीय & अनाथ: 294/-रुपये ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 ( रात्री 11:59 वा पर्यंत )
पूर्व परीक्षा: 03 एप्रिल 2022 परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्रावर .
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): येथे पाहा
Online अर्ज: करा – येथे क्लिक करा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
Youtube video
0 टिप्पण्या