ads

(Agniveer scheme ) अग्नीपथ किंवा अग्निविर योजना सर्व माहिती मराठी मध्ये वाचा -अग्नीपथ योजना म्हणजे काय ? अग्नीपथ योजना काय आहे याची सविस्तर माहिती ? agniveer Agnipath Yojana Scheme In Marathi Information

 (Agniveer scheme) अग्नीपथ किंवा अग्निविर  योजना सर्व माहिती मराठी मध्ये वाचा -अग्नीपथ योजना म्हणजे काय ? अग्नीपथ योजना काय आहे याची सविस्तर माहिती ? agniveer Agnipath Yojana Scheme In Marathi Information

अग्नीपथ योजना मराठीत समजून घ्या  : आता चार वर्षासाठी सैन्यात भारतातील तरुणांना भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. अग्निपथ योजना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हि जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर असं म्हटलं जाणार आहे. याची सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. 

https://www.marathionlineupdate.com/
Agniveer Agneepath Yojana in marathi 


Agniveer Agneepath Yojana in marathi - army agneepath yojana in marathi  - agneepath yojana mahiti marathi - agnipath yojana in marathi - agnipath yoajan mahiti marathi - अग्नीपथ योजना माहिती मराठी - अग्नीपथ योजना काय आहे-agniveer


भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद भारताचे रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  घेतली आणि तिथे अग्निपथ या योजनेची घोषणा केली. या अग्नीपथ योजना 2022 योजने बद्दल मराठी मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे.नेमकी योजना काय आहे आहे जाणून घेऊया -अग्निपथ योजना म्हणजे काय ?


अग्निपथ योजना म्हणजे काय आहे  ? | Agnipath Yojana Mhanje Kay aahe  - What is Agnipath Yojana 2022 in marathi

भारत सरकारने सुरू केलेल्या या नवीन अग्निपथ योजनेअंतर्गत आपल्या देशातील तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात काम करता येईल. अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना "अग्निविर" असे म्हटले जाणार आहे. या अग्निपथ योजना अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन व अनेक सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत. यालाच "अग्निपथ योजना" असे म्हटले आहे. 


या अग्नीपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य अनुभव यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपल्या देशासाठी  कौशल्याचे मनुष्यबळ उपलब्ध होईल तसेच उत्पादकता वाढेल जीडीपी वाढण्यास मदत होईल. असे बरेच फायदे अग्निपथ योजनेचे आहेत. 

agneepath yojana Patrata nemki  Kaya aahe - agneepath yojana recruitment 2022 apply online - what is agneepath yojana in marathi information


अग्नीपथ योजनेबद्दल  2022 सविस्तर माहिती | Agneepath Yojana Scheme 2022 Full Details Information in Marathi

हि अग्नीपथ योजना नेमकी कशी आहे काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

  • देश सेवा करण्याकरिता अग्नीपथ योजना देशातील तरुणांसाठी  संधी उपलब्ध करून देत आहे.
  • आपल्या देशातील तरुणांना अग्नीपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षासाठी देशसेवा करता येणार आहे.
  • अग्निवीर किंवा अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना "अग्निविर "असे म्हटले  जाणार आहे.
  • चार वर्षानंतर अग्नी वीरांना निवृत्त केले जाईल. तसेच या अग्नी विराम मधून 25% पुन्हा आर्मी भरती साठी आरक्षण दिले जाणार आहे याच्यातून 25% टक्के तरुण पुन्हा सेवेत घेता येतील त्याच्यासाठी अग्नी वीरांना पुन्हा सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल.


अग्निविर वीरमरण प्राप्त झाल्यास कुटुंबाला कोणते लाभ मिळतील  ? 

या अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती झालेले तरुणांनी  देशासाठी बलिदान दिलं तर त्यांना विम्याची मदत दिली जाणार आहे त्यांना 44 लाखाचा विमा वीरमरण प्राप्त झाल्यास मिळणार आहे. आणि अग्नी वीराच्या कुटुंबाला सरकारकडून एक कोटीची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवा   निधीचा लाभ देण्यात येणार आहे .


अग्नीपथ योजना 2022अंतर्गत मिळणारे  फायदे | Agnipath Yojana Benifits | Agneepath Yojana Che milnare Fayade

  1. खूप मोठी सुधारणा सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये होईल
  2. अग्नीपथ योजनेअंतर्गत तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारण्याची संधी मिळेल.
  3. अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलाची प्रगती आणि तरुणांची प्रगती गतिमान राहिल.
  4. भारतातील तरुणांना नोकरीची संधी मिळेल आणि  देशाची सुरक्षा उंचावेल.
  5. अग्नी वीरांना अग्नीपथ योजनेमुळे सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण तसेच कौशल्य वाढवण्याची संधी मिळेल.


"अग्निपथ " योजना उद्देश व वैशिष्ट्ये सविस्तर:-

अग्निपथ योजनेअंतर्गत सरकारने आपली सुरक्षा दल वाढवण्यासाठी मदत होणारआहे. निवडक अग्नि वीराना जम्मू आणि काश्मीर  सारख्या प्रदेशात पाठवण्यापूर्वी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मिर सारख्या भागात सुरक्षा व सजगता अजून जास्त वाढेल . 


विशेष म्हणेज अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या तरुणासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही. अग्निपथ  योजना अंतर्गत नोंदणी करणाऱ्या तरुणांना भरती होण्यासाठी होण्यासाठी केवळ तीन कार्यकाळात साठी किमान दोन वर्षे प्रभावीपणे प्रशिक्षण कालावधीत घेऊन जाणे आवश्‍यक राहणार आहे.


अग्नीपथ योजनेसाठी आवश्यक पात्रता -Agnipath Yojana Eligibility Criteria -Agneepath Yojana awshak Patrata

१. उमेदवाराचे वय साडेसतरा  ते  एकवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल


2) मान्यताप्राप्त मंडळाने त्यांना प्रामाणिक करणे आवश्यक राहील .


3) उदाहरणार्थ :-जनरल ड्यूटी शिपाई मध्ये भरती होण्यासाठी शिक्षण पात्रता किमान दहावी पास असणे आवश्यक राहील


वाचकांसाठी सूचना : अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती होण्यासाठी पात्रता आवश्यकता बद्दल अधिकृत माहिती भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेली नाही कारण अजून पूर्ण योजना पूर्णत्वाच्या जवळ आहे तसेच काही अजून नवीन सूचना लवकरच जारी करण्यात येईल.

अग्नीपथ योजनेचा तरुणांसाठी  साठी मोठा फायदा होणार  

अनेक तरुण सद्या बेरोजगारीला तोंड देत आहेत  त्यामुळे ज्या तरुणांची इच्छा आहे की देशासाठी काम करावे देशाची सेवा करावी अशा सर्व तरुणांना "अग्निपथ योजना" मोलाची ठरणार आहे. अजून सुद्धा खूप असे आहेत की ज्यांनी भारतीय सैन्यदलात जाऊन त्यांची भरती झालेली नाही. अशा तरुणांना अग्नीपथ योजना संधी देणार आहे. तसेच या अग्नी विरांचा चार वर्ष कालावधी संपल्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना कायमस्वरूपी सुद्धा ठेऊ शकतात. तसेच निवृत्त झाल्यानंतर म्हणजेच  सैनिकांना त्यांचा चार वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना दुसरी नोकरी शोधण्यात मदत सुद्धा केली जाणार आहे.


थोडक्यात अग्निपथ योजना योजना माहिती मराठी मध्ये


विभागाचे नाव;- रक्षा मंत्रालय


योजनेचे नाव:-अग्निपथ योजना 2022


घोषणा कोणी केली:-रक्षा मंत्री राजनाथ सिह


लाभार्थी:-तरुण युवा


वेतन:-30000 हजार रुपये


विमा:-44 लाख


लेवल:-राष्ट्रीय स्तर


श्रेणी:-सरकारी योजना


अर्ज कसा करायचा:-ऑनलाइन


अधिकृत वेबसाइट:-mod.gov.in



अग्निपथ योजना 2022 काही प्रश्न व  उत्तरे 

१. हि अग्निपथ भरती योजना कुणासाठी आहे फक्त मूले कि मुली पण  ? 


उत्तर : हो, अग्निपथ योजना मुलीसाठी पण 


2) अग्निपथ भरती योजना कधी सुरू होणार  आहे  ?


उत्तर : हि अग्निपथ योजना 3 महिन्यांनातर सुरू होणार आहे


3) अग्निपथ भरती योजना फॉर्म केव्हा सुरू होतील ?


उत्तर : अग्निपथ भरती योजना फॉर्म तीन महिन्या नंतर तर सुरू होणार आहेत 


4) अग्निपथ योजना अधिकृत वेबसाईट कोणती ? (Agniveer scheme /Agnipath yojana official website link)


उत्तर : अग्निपथ योजना अधिकृत वेबसाईट लिंक mod.gov.in आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads