(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या ५७० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
IOCL Apprentice Recruitment 2022
IOCL Apprentice Recruitment 2022 |
IOCL अपरेंटिस भर्ती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL शिकाऊ भर्ती 2022 (इंडियन ऑइल अप्रेंटिस भारती 2022) 570 तंत्रज्ञ शिकाऊ आणि ट्रेड शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे . कृपया अर्ज करण्याच्या अगोदर एकदा सविस्तर जाहिरात पाहावी. 'IOCL Apprentice Recruitment 2022'
हे पण वाचा :-एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY)
एकूण पदे :- ५७०जागा
IOCL Apprentice Recruitment 2022
पदाचे नाव आणि तपशील:
एकूण जागा :- ५७० जागा
पदाचे नाव व तपशील:
१ टेक्निशियन अप्रेंटिस
२ ट्रेड अप्रेंटिस
३ ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
४ ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर)
५ ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट)
एकूण ५७०
पदांसाठी शैक्षणिक पात्रता:
पद १) ५० टक्के गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: ४५ टक्के गुण आवश्यक आहेत)
पद २) दहावी उत्तीर्ण तसेच ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
पद ३): ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: ४५ टक्के गुण आवश्यक )
पद ४):- बारावी उत्तीर्ण
पद ५) : बारावी उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट: ३१जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे. [SC/ST: पाच वर्षे सूट, OBC: तीन वर्षे सूट]
IOCL शिकाऊ भर्ती
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, गोवा व मध्य प्रदेश "IOCL Apprentice Recruitment 2022"
अर्ज शुल्क : फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२२
अधिकृत साईट: इथे पाहा
जाहिरात : इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: Apply
हे पण वाचा :- बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती २०२२
हे पण वाचा : नवोदय विद्यालय भरती 2022
हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या