आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२.
ARMY PUBLIC SCHOOL TEACHER BHARATI आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८७०० शिक्षक पदांसाठी भरती.
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये भरती २०२२ |
ARMY PUBLIC SCHOOL TEACHER RECRUITMENT 2022
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदासाठी मोठी भरती निघाली आहे त्यांची सविस्तर माहिती. त्यामध्ये पदांची नावे ,एकूण पद संख्या ,शैक्षणिक पात्रता , एकूण पगार , अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कसा करावा किंवा अर्ज करण्याचे माध्यम आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात सविस्तर पहावी.
एकूण पद संख्या : ८७००
पदांचे नावे :
पद क्र. ०१) पदव्युतर शिक्षक ( PG. TEACHER )
पद क्र. ०२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TG. TEACHER)
पद क्र. ०३) प्राथमिक शिक्षक ( PR .TEACHER )
शैक्षणिक पात्रता : पद क्र. १) (१) ५०% गुण आणि सबंधित शाखेतील पदवी २) B.Ed.
पद क्र. ०२) (१) ५०% गुण आणि सबंधित शाखेतील पदवी २) B.Ed.
पद क्र. ०३) १) ५०% गुण आणि सबंधित शाखेतील पदवी २) B.Ed. /डिप्लोमा/कोर्स
पगार :
नियमांनुसार
वयाची अट :
१). फ्रेशर्स : ४० वर्षाखालील
२). अनुभवी :५७ वर्षाखालील
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
शुल्क / फी : रु ३८५/-
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाइट : www.awesindia.com
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट पाहा : इथे पाहा
जाहिरात : इथं पहा
स्क्रीनिंग परीक्षा दिनांक : १९ आणि २० फेब्रुवारी २०२२
निकाल दिनांक : २८ फेब्रुवारी २०२२
हे पण वाचा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती २०२२
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या