नाशिक :- Maharashtra SSC AND HSC Board Time Table राज्यात दहावी आणि बारावी विलंब शुल्क माफ केले आहे. तसेच परीक्षेच्या एक दिवस अगोदरही अर्ज करता येणार आहे.
Maharashtra SSC AND HSC Board Time Table
Maharashtra SSC AND HSC Board Time Tableराज्यात मार्च २०२२ मध्ये नियोजित होणाऱ्या १० वी साठी २७ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ व बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ दिली होती. पण आता मात्र दहावी आणि बारावीचे अर्ज करण्यास व विलंब शुल्क माफ तसेच परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सुचना शासनाने राज्य शिक्षण मंडळला केली आहे. त्यांमुळे आता विद्यार्ध्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत अर्ज करता येणार आहे. 'Maharashtra SSC AND HSC Board Time Table'
तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त विलंब शुल्क लागणार नाही तसेच विद्यार्ध्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत अर्ज करत येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फ़े सांगण्यात आले आहे.
Maharashtra SSC AND HSC Board Time Table
कोविड -१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२१ पासून परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी सुविधा हि या वर्षीही दिली जाणार आहे'. पण हि सुविधा २०२२ या वर्षेपर्यंतच असणार आहे. असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावीची परीक्षा हि १५ मार्च २०२२ पासून सुरु होणार आहे तर बारावीची परीक्षा हि ४ मार्च २०२२ पासून सुरु होणार आहे . त्यामुळे दहावीच्या विद्यार्ध्यांना १५ मार्च २०२२ पर्यंत तर बारावीच्या विद्यर्ध्यांना ४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे . त्यासाठी अतिरिक्त कोणतेही विलंब शुल्क असणार नाही असे मंडळाने स्पष्ट केलं आहे,
Maharashtra SSC AND HSC Board Time Table
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्ध्यांना वाढीव वेळ मिळणार :-
यंदा कोरोनाच्या पार्शवभूमीवर पार्श्वभूमीवर विद्यार्ध्यांना लेखी परीक्षेकरीता वाढीव वेळ मिळणार आहे . १५ मिनिटे आणि अर्धा तास हा वाढीव मिळणार आहे .
कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून विद्यार्ध्यांचा लिखाणाचा सर्व कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्ध्यांची दशामक होऊ नये यासाठी हा वेळ वाढवून दिला आहे असे मंडळाचे अध्यक्ष शरद गॊसावी यांनी सांगितले आहे,"Maharashtra SSC AND HSC Board Time Table"
१० वी आणि १२ वी परीक्षेकरिता ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ आणि ८० ते १०० गुणांच्या परीक्षेकरिता अर्धा तास हा वाढवून मिळणार आहे. तसेच कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये .तसेच परीक्षेच्या आधी देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असनार आहे .
त्यामुळं कोणत्याही वेबसाईट वर तसेच इतर बाह्य यंत्रणेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणारे वेळापत्रक यावर विश्वास ठेऊ नये . असे आव्हाहण शिक्षण मंडळाने केले आहे . Maharashtra SSC AND HSC Board Time Table
___________________________________________________________________________________
दहावीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-\
दिनांक विषय
१५ मार्च :- प्रथम भाषा ( मराठी , गुजराती ,हिंदी , उर्दू ,आणि इतर प्रधाम भाषा )
१६ मार्च :- द्वितीय व तृतीय भाषा
१९ मार्च :- इंग्रजी
२१ मार्च :- हिंदी
२२ मार्च :- संस्कृत उर्दू ( तसेच इतर द्वितीय आणि तृतीय भाषा )
२४ मार्च :- गणित भाग १
२६ मार्च :- गणित भाग २
२८ मार्च :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल :- समाजशास्र्ह पेपर १
४ एप्रिल :- समाजशास्र्ह पेपर २
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१२ वी चे वेळापत्रक :-
कला / वाणिजय / विज्ञान महत्वाचे विषय :-
दिनांक विषय
४ मार्च :- इंग्रजी
५ मार्च :- हिंदी
७ मार्च :- मराठी , गुजराती , तामिळ , बंगाली , तेलगू , पंजाबी इत्यादी .
८ मार्च :- संस्कृत
९ मार्च :- ओरेगॉनैगेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
१० मार्च :- फिजिक्स
१२ मार्च :- केमिस्ट्री
१४ मार्च :- मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिक्स
१७ मार्च :- बायोलॉजी
१९ मार्च :- जिऑलॉजि
११ मार्च :- सेक्रटरील प्रक्टिस
१२ मार्च :- राज्यशात्र
१२ मार्च :- अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
१४ मार्च :- अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
१९ मार्च :- अर्थशात्र
२६ मार्च :- भूगोल
२८ मार्च :- इतिहास
३० मार्च :- समाजशात्र
२३ मार्च :- बँकिंग पेपर १
२५ मार्च :- बँकिंग पेपर २
___________________________________________________________________________________
अधिकृत संकेतस्थळ :- येथे पहा
अशाप्रकारे हे वेळापत्रक असणार आहे .
___________________________________________________________________________________
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या lalu bhoye या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या