म्हाडा’तील वेगवेगळ्या १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीची निवड वादग्रस्त ठरली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा पेपर फोडल्याचे कारस्थान रचल्याचे उघड होताच म्हाडाने ही परीक्षा रद्द केली. ही परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे. म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. भरती परीक्षेतील गैरप्रकारानंतर म्हाडा प्राधिकरणाने गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. MHADA Bharti 2021
"MHADA Bharti 2021"महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर म्हाडाने आता सावध पवित्रा घेतला आहे. ‘म्हाडा’ने ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीमार्फत घेण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यानुसार ही परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे; MHADA Bharti 2021तसेच परीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.फेब्रुवारीमध्ये परीक्षा.MHADA Bharti 2021
MHADA Bharti 2021ऐन परीक्षेच्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्याने ही परीक्षा देणाऱ्या पावणेतीन लाख उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे; तसेच त्याप्रमाणे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तयारी केली जाणार आहे. ही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल, असे ‘म्हाडा’तील सूत्रांनी सांगितले. या परीक्षेत पारदर्शकता जपली जावी, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे."MHADA Bharti 2021"
MHADA Bharti 2021/22
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie updateया youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या