ESIC maharashtra recruitment 2022 /कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती जाहिरात 2022
ESIC maharashtra recruitment 2022 |
ESIC maharashtra recruitment 2022
ESIC maharashtra recruitment 2022डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ही पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज (ESIC च्या www.esic.nic.in वेबसाइटद्वारे) मागविण्यात येत आहेत.'ESIC maharashtra recruitment 2022'
ESIC मध्ये खालीलप्रमाणे भरती :-
एकूण पदे :-५९४
ESIC maharashtra recruitment 2022
DETAILS OF VACANCIES :-
पद क्रमांक पदाचे नाव एकूण पद संख्या
१ . उच्च श्रेणी लिपिक ३१८
२. स्टेनोग्राफर १८
३. मल्टी टास्किंग स्टाफ २५८
एकूण :-५९४
शैक्षणिक पात्रता :-
- पद .1: पदवीधर किंवा समतुल्य तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
- पद .2: 12वी उत्तीर्ण तसेच कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) आवश्यक राहील. ESIC maharashtra recruitment 2022
- पद .3: 10वी उत्तीर्ण असावे .
ESIC maharashtra recruitment 2022
- उच्च श्रेणी लिपिक वय :- १८ ते २७ वर्षे आहे.
- स्टेनोग्राफर :-१८ ते २७ वर्षे आहे.
- मल्टी टास्किंग स्टाफ :- १८ ते २५ वर्षे आहे.
0 टिप्पण्या