ads

NATIONAL HEALTH MISSION RECRUITMENT 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर मध्ये भरती जाहीर २०२२.

https://www.marathionlineupdate.com/
NATIONAL HEALTH MISSION  RECRUITMENT 2022 


NATIONAL HEALTH MISSION ,राष्ट्रीय आरोग्य अभियान 12 पदांसाठी भरती जाहीर झाली.


NATIONAL HEALTH MISSION  RECRUITMENT 2022 


राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. आणि  कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.


एकूण पदे  : 12  


पदांची नावे : 

पद क्र. १ )मेडिकल ऑफिसर 

पद क्र. २) स्टाफ नर्स 

पद क्र. ३) मेडिकल ऑफिसर 


"NATIONAL HEALTH MISSION"

शैक्षणिक पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. ०१) MBBS 

पद क्र. ०२)GNM/B.Sc. 

पद क्र. ०३) MBBS    


वयाची अट : 

पद क्र. ०१) ७० वर्षां पर्यंत

पद क्र. ०२) ६५ वर्ष पर्यंत  

पद क्र. ०३) ६५ वर्ष पर्यंत 

पगार प्रति महिना ( सॅलरी ) :  रु 20,000/- ते रु 60,000/-

नोकरीचे  ठिकाण : लातूर


अर्ज फी : फी नाही 

अर्ज कसा करावा  :  ऑफलाईन ( पोस्टाने  ) अर्ज करावा लागेल. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर . 


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : १२जानेवारी २०२२


अधिकृत वेबसाइट :  arogya.maharashtra.gov.in


जाहिरात पहा: येथे पहा आपला अमूल्य वेळ आपल्या साईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला  पण  नक्की subscribe करा .
    https://chat.whatsapp.com/GrBwRsFKDKI5imbFD6KtPZ

https://t.me/marathionlineupdate


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads