रयत शिक्षण संस्था मध्ये मोठी भरती २०२२.
RAYAT SHIKSHAN SANSTHA , रयत शिक्षण संस्था मध्ये 616 पदांसाठी मोठी भरती.
एकूण पद संख्या : ६१६  
पदांची नाव : 
पद नं 1) शिक्षण संचालक 
पद नं. 2) सहायक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता ( Qualification )  : 
शैक्षणिक पात्रता UGC/महाराष्ट्र शासन/सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांच्या नियमांनुसार राहील. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
टीप :आधी कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा नंतर अर्ज करा.
पगार प्रति महिना : 
नियमांनुसार राहील
वयाची अट  :  -
नोकरी ठिकाण : पुणे  
फी : फी नाही 
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाइट :  www.rayatshikshan.edu
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट : इथे पहा 
जाहिरात पहा :  PDF 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या