MIDC Result 2021 (Released) | JE, Helper, Clerk Typist, Peon, Driver Cut Off, Merit List Released
MIDC Result 2021 |
MIDC Result 2021 महाराष्ट्र औदयोगिक महामंडळ मार्फत २०१९ मध्ये ८६५ जागांची भरती निघाली होती. त्यांचा निकाल जाहीर झाला आहे .
MIDC Result 2021
MIDC JE, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टायपिस्ट, सर्व्हायव्हर, तांत्रिक सहाय्यक, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, शिपाई, हेल्पर, जोडारी, फिटर या संवर्गातील ५०२ पदे भरण्यासाठी दिनांक २०/०८/ २०२१ ते २७/०८/२०२१ रोजी परीक्षा घेणार आल्या होत्या.'MIDC Result 2021 '
MIDC Result 2021
MIDC निकाल जाहीर झालं आहे . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत MIDC JE, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टायपिस्ट, सर्व्हायव्हर, तांत्रिक सहाय्यक, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, शिपाई, हेल्पर, जोडारी, फिटर निकाल 2021 जाहीर केला आहे.MIDC Result 2021
MIDC Result 2021
त्यामुळे सर्व लेखी परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार येथून निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी खाली लिंक दिंलेली आहे. "MIDC Result 2021 "
हे पण वाचा :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २ जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा हि पुढे ढकलण्यात आली आहे.
तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी :- इथे पहा
संस्थेचे नाव:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
पदाचे नाव :- Junior Engineer, Stenographer, Senior Accountant, Assistant, Clerk Typist, Survivor, Technical Assistant, Pump Operator, Electrician, Driver, Peon, Helper, Jodari, Fitter Posts
रिक्त पदांची संख्या :- ८६५ पदे
परीक्षेची तारीख :- 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021
निकाल जाहीर तारीख :- 30 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाइट :- midcindia.org
नोकराचे ठिकाण :- महाराष्ट्र
तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी :- इथे पहा
निवड आणि प्रतीक्षा यादीसाठी सूचना :- इथे पहा
स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) पदासाठी सूचना :- इथे पहा
अं. क्र. पदाचे नाव निकाल
१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) इथे पहा
२) कनिष्ठ अभियंता (ई) इथे पहा
३) सहाय्यक इथे पहा
४) लिपिक टंकलेखक इथे पहा
५) वरिष्ठ लेखापाल इथे पहा
६) स्टेनो (लोअर ग्रेड) इथे पहा
७) सर्वेक्षक इथे पहा
८) तांत्रिक सहाय्यक (GR-II) इथे पहा
९) फिटर (GR-II) इथे पहा
१०) पंप ऑपरेटर (GR-II) इथे पहा
११) इलेक्ट्रिशियन (GR-II) इथं पहा
हे पण वाचा :-कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती जाहिरात 2022 MIDC Result 2021
YOUTUBE
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathionlineupdate या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा .
0 टिप्पण्या