MPSC 2022/mpsc exam date 2022 स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.
mpsc exam date 2022 |
MPSC 2022 Exam Schedule
mpsc exam date 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त नियोजित तीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे . या लेखात याविषयी माहिती दिलेली आहे.
mpsc exam date 2022
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवा नियुक्तीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने कमाल वयोमर्यादा ओलंडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून शासनाने दिनाक १७ डिसेंबर रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे . 'mpsc exam date 2022'
त्या निर्णयाच्या अमलबाजवणीसाठी आयोगामार्फत दिनाक ०२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात होती. तसेच वय ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलध करून देण्याचा आयोगाकडून दिनांक २८ डिसेंबर २०२१ घेण्यात आला होता. "mpsc exam date 2022"
mpsc exam date 2022
तसेच सुधारित परीक्षेचा दिनांक स्वतंत्र घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते त्या अनुषंगाने स्वतंत्र सुधारित दिनांक जाहीर करण्यात आलेलं आहेत. mpsc exam date 2022
ते दिनांक खालीलप्रमाणे आहेत.
MPSC EXAM DATE
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ – २३ जानेवारी २०२२ रोजी
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० (संयुक्त पेपर क्रमांक १) :-२९ जानेवारी २०२२ रोजी
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्र. २, पोलीस उपनिरीक्षक :- ३० जानेवारी २०२२ रोजी
MPSC 2022 |
सुधारित वेळापत्रक डाउनलोड करा :- इथे पहा
अधिकृत संकेत स्थळ :- https://mpsc.gov.in/
आयोगामार्फत केलेलं ट्विट :-
आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J1dQq6qWRV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 3, 2022
0 टिप्पण्या