MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २ जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
mpsc exam postponed |
mpsc exam postponed
mpsc exam postponed महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २ जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा हि पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त ट्विट द्वारे देण्यात आली आहे.
तसेच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. कोरोना विषाणू मुळे अनेक उमेदवारांची वय हे ओलांडले गेले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देता येत नव्हती व अनेकांची संधी हुकली होती .' mpsc exam postponed'
त्यामुळे अशा उमेदवारांना संधी देण्यासाठी शासनाने दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णय घेण्यात आला.
mpsc exam postponed
त्या शासन निर्णयाला अनुसरून आयोगाने होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. असं कारण दिलेले आहे. तसेच नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे .
प्रसिध्दी पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
mpsc exam postponed |
mpsc exam postponed
अर्ज करण्यास मुदतवाढ :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त कोरोनामुळे ज्याच वय निघून गेल्यामुळे परीक्षेची संधी हुकली होती अशा उमेद्वारांन साठी एकवेळ संधी म्हणून परीक्षेत बसण्यासाठी १७ डिसेंबर ला शासन निर्णय घेतला होता.
त्यांच निर्णयास अनुसरून आयोगाने आता १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे'. अशा' उमेदवारांना आयोगाने संधी देण्यासाठी' अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यासाठी फक्त १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधी वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवाराना अर्ज' फक्त अर्ज करत येणार आहे .
अर्ज करण्याचा कालावधी :- दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी १७. ०० वाजल्यापासून ते दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी २३. ५९ वाजपर्यंत असणार आहे .
शुल्क भरण्याचा कालावधी :-
ऑनलाईन परीक्षा शुल्क भारण्यासाठी अंतिम दिनांक :- १ जानेवारी २०२२
ऑफलाईन परीक्षा शुल्क भारण्यासाठी चलन प्रिंट घेण्यासाठी अंतिम दिनांक :- २ जानेवारी २०२२
ऑफलाईन परीक्षा शुल्क भारण्यासाठी अंतिम दिनांक :- ३ जानेवारी २०२२ ( बँक कार्यालयीन वेळात )"mpsc exam postponed"
प्रसिध्दी पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
mpsc exam postponed |
0 टिप्पण्या