बीएसएफ मध्ये २७८८ पदावर भरती पुरुष/ महिला दोन्हीपण करू शकतात अर्ज
BSF Bharti 2022 भारतीय सीमा सुरक्षा दलात वेगवेगळ्या पदावर महिलांसाठी १३७ आणि पुरुषासाठी २६५१ पदावर कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) या पदावर एकूण २७८८ पदासाठी भरती ची जाहिरात आलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी.
BSF Recruitment 2022 |
वरील सर्व पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
bsf bharti 2022
पदांची सविस्तर माहिती
पदाचे नाव : कॉन्स्टेबल {ट्रेडसमन}
१कॉबलर -९१
टेलर - ४९
कुक-९४४
डब्ल्यू सी -५३७
डब्ल्यू एम-३५६
बार्बर -१३०
स्वीपर-६५०
कार पेंटर -१३
पेंटर -०३
इलेक्ट्रिशन -०४
ड्राफ्ट्समन -०१
वेटर-०६
माळी -०४
पुरुष आणि महिला च्या पदासाठी व अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावि
शैक्षणिक पात्रता:-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण व एक ते दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे.
अर्ज करायची शेवटची तारीख:-BSF Recruitment 2022
जाहिरात जाहीर व वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत अर्ज करायचे आहेत.
(अंदाजे १ मार्च २०२२ पर्यंत )
पगार / वेतन BSF Bharti 2022
२१७०० रु ते ६९१०० रु
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
शारीरिक पात्रता :-
पुरुषासाठी:- उंची १६७. ५ छाती ७८ ते ८३ सेंटीमीटर
महिलांसाठी - उंची १५७ सेंटीमीटर
सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा आणि अर्ज करा .
जाहिरात :- इथे पहा
अधिकृत वेबसाईट :- इथे पहा
अर्ज करा :- इथे पहा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या