ads

Mukhyamantri vayoshri Yojana 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना शासन निर्णय

Mukhyamantri vayoshri Yojana 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना शासन निर्णय 

ज्येष्ठ नागरिक योजना:- नमस्कार मित्रांनो काल शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना याचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय काय आहे ही योजना कसे राबवली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

Mukhyamantri vayoshri Yojana
Mukhyamantri Vayoshri Yojana


तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतातच. सर्व घरामध्ये साधारण पणे वयस्कर व्यक्ती आहेतच. ते या वयोश्री योजना याचा अर्ज कशा पद्धतीने करू शकतात.तसेच त्यांना लाभ कसा मिळणार आहे. लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? अटी शर्ती काय आहेत? कागदपत्र कोणते लागणार आहे? याची सर्व माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024:- 

महाराष्ट्र राज्य 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची लोकसंख्या सुमारे दहा ते बारा टक्के इतकी आहे त्या लोकांना सरकार द्वारे एका ठराविक वयानंतर साधारणतः 65 वयानंतर आर्थिक मदत केली जाणार आहे. वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये विविध वस्तू किंवा विविध आजार असतात त्यांना भरपूर काही व्याधी असतात त्यांच्या आरोग्य उत्तम राहावे त्यांना आर्थिक एक पाठबळ मिळावे यासाठी एक आधार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने ही मुख्यमंत्री व वयोश्री योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी वयाची अटी 65 वर्ष किंवा त्याहून अधिक नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता.

१. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा

२.वयोमर्यादा 65 पेक्षा जास्त असावे.


मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे:-

तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१. आधार कार्ड 

२.मतदान कार्ड 

३.पासबुक 

४.पासपोर्ट साईज फोटो 

5.आणि ओळख पटवण्यासाठी इतर कागदपत्र.

६. उत्पन्न दाखला.

मुख्यमंत्री वयोश्री योजना online Apply:-

अर्ज करण्यासाठी आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो एक ऑफलाईन आणि ऑनलाईन.

Online अर्ज करण्याची पद्धत:-

१. खाली दिलेल्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करता येईल.

https://sjsa.maharashtra.gov.in/en/list-old-age-home-run-government

२. ही लिंक ओपन केल्यावर पुढे मुख्यमंत्री वयोश्री योजना यावर क्लिक करा.

३. नवीन नोंदणी बटणावर क्लिक करून त्यामध्ये नोंदणी करा.

४. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.

५. पुढे कागदपत्रांची पीडीएफ स्कॅन करून अपलोड करा.

६. हे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट करा.

Offline अर्ज करण्याची पद्धत:-

सामाजिक कल्याण विभागात जाऊन तुम्हाला यासाठी ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.

GR:-CLICK HERE


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads