लाडकी बहीण योजना वेबसाईट पुनः सुरु... हे काम आत्ताच करा !
Ladki BahinYojan New Update 2026
![]() |
| Ladki BahinYojan New Update 2026 |
नमस्कार मित्रानो लाडकी बहीण योजनेची वेबसाइट हि पुन्हा सुरु केली आहे. ज्या महिलांचे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत kyc केली होती पण फॉर्म चुकले होते. त्या महिला साठी शासनाने हि वेबसाईट पुन्हा सुरु केली आहे. त्यामध्ये तुम्हाला चूक दुरुस्त करायची आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे फॉर्म चुकले आहेत . त्यांना दिनांक ३१ /०३/२०२६ पर्यंत हि चूक तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे.
एकत्रित ४५०० रुपये मिळणार :-
ज्या पात्र महिलनचे डिसेंबरच्या जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अडकले आहेत. त्यांचे हे सर्व झाल्यावर एकत्रित ४५०० रुपये मिळणार आहेत.

0 टिप्पण्या