ads

खुशखबर !.खुशखबर!. खुशखबर!. एसटी महामंडळात मोठी मेगा भरती जवळपास 17 हजार 450 जागांची लवकरच जाहिरात येणार आहे!. MSRTC Recruitment 2025 St Mahamandal big announcement!

खुशखबर !.खुशखबर!. खुशखबर!. एसटी महामंडळात मोठी मेगा भरती जवळपास 17 हजार 450 जागांची लवकरच जाहिरात येणार आहे!. MSRTC Recruitment 2025 St Mahamandal big announcement!.



नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत लवकरच मोठी भरती जाहीर होणार आहे मंडळ अंतर्गत नवीन बस दाखल होणार आहेत त्यामुळे मनुसवळ वाढणार आहे त्यामुळे ही नवीन भरती ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाणार आहे त्यासाठी जवळपास 17 हजार 450 चालक आणि सहाय्यकांची भरती केली जाणार आहे. यांनी वेलीची प्रक्रिया 2 ऑक्टोबर पासून सुरू होऊन आणि त्याची जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे जवळपास 30000 पेक्षा जास्त पगार हा या भरती दिला जाणार आहे. यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल.

MSRTC BHARTI 2025

एकूण जागा:- 17450+

पदाचे नाव:- चालक व वाहक आणि इतर

चालक:-अंदाजे 6500 पेक्षा जास्त

वाहक:-अंदाजे 4500 पेक्षा जास्त

सहायक:-अंदाजे 3050 पेक्षा जास्त

लिपिक:- अंदाजे 3400 पेक्षा जास्त

शैक्षणिक पात्रता:-

चालक व वाहक :-10वी पास आणि लायसन्स आवशक

लिपिक: 12 वी पास

वयोमर्यादा:- कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 33 वर्ष आणि इतर कॅटेगिरी ला सरकारी नियमाप्रमाणे लागू राहील.

अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन

अर्ज सुरू :- सुरू झाल्यावर कळवण्यात येईल

शेवटची तारीख:- अर्ज सुरू झाल्यावर कळवण्यात येईल.

जाहिरात:- जाहिरात आल्यावर कळवण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट:- इथे पहा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads