ads

mukhyamantri annapurna yojana maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना:

mukhyamantri annapurna yojana maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना:

mukhyamantri annapurna yojana maharashtra
mukhyamantri annapurna yojana maharashtra

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना "mukhyamantri annapurna yojana" याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केलेली आहे.

mukhyamantri annapurna yojana maharashtra या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे याचा फायदा 56 लाख 16 हजार कुटुंबांना होणार आहे.

mukhyamantri annapurna yojana maharashtra
mukhyamantri annapurna yojana maharashtra

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लाभार्थी:-

mukhyamantri annapurna yojana maharashtra खरंतर राज्यातील महिलांना दिल्यास देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे पण ही ठराविक म्हणजे बिपिन रेशन कार्ड अर्थात पिवळा आणि केशरी रेशनकार्ड धारकांना यांचा लाभ मिळणारआहे.आणि पात्र महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads