ads

पी एम किसान 17 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही | यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? बघा. PM kisan 17th installment date 2024

पी एम किसान 17 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही| यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? बघा.(PM kisan 17th installment date 2024)

PM kisan 17th installment date 2024:-तर मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान निधी 2024 चा 17 वा हप्ताह लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल आणि लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे.

 जर तुम्हालाही प्रधानमंत्री किसान योजनेची लाभ मिळत असतील तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी 2024 चा 17 वा हप्त्यासाठी देखील पात्र आहात.

PM kisan 17th installment date 2024
PM kisan 17th installment date 2024


 PM kisan  निधी 17 व्या हप्ता मध्ये इतर  काही पात्रता आणि निकषांमध्ये बदल झालेले आहेत. त्याप्रमाणे जर तुमचे नाव 2024 च्या या लाभार्थी यादीत आहे की नाही ते कसे तपासायचे हे आपण या लेखातून पाहणार आहोत.

पूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने ती प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेले आहे.


या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतात.

शेतकरी त्यांच्या सतराव्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना पुढील यादीत समावेश नसण्याची शक्यता आहे. 17 व्या हाफत्याचे पेमेंट मिळावे म्हणून तुमचे नाव या योजनेचे लाभार्थी यादीत आहे की नाही ते कसे तपासायचे. पडताळणी कशी करायची ते आपण जाणून घेणार आहोत.


तर मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान  या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची यादीत नाव न येण्याची अनेक कारणे असू शकतात.हे तांत्रिक समस्या किंवा शेतकऱ्यांनी चुकीचे बँक माहिती यामुळेही असू शकते. 

किंवा जर शेतकऱ्यांनी योजनेच्या निकषाची पूर्तता केली नसेल किंवा त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याची लिंक केले नसेल.असे विविध कारणांनी किंवा त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल असे विविध कारणांनी त्यांचे नाव या लाभार्थ्याच्या यादीतून हटवले जाऊ शकते.

Pm Kisan 17 status check:-

तुमचे नाव प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत लाभार्थी म्हणून नाव आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे चेक करावे लागेल.

१.तुम्हाला www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

सूचना:- बरेच वेळा शेतकऱ्यांकडे अनेकदा नोंदणी क्रमांक नसतो.त्यावेळेस फक्त या वेबसाईटवर तुम्ही "तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या"या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्स टाकून घ्या.

आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल.तो otp टाकल्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळून जाईल. पुढे तुमचे नाव यादीत आहे का नाही हे चेक करण्यासाठी "तुमची स्थिती जाणून घ्या" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

२. तुम्ही pmkisan.gov.in हे  पी एम किसान चे अधिकृत वेबसाईटला लॉगिन केल्यानंतर.

3 मेन पेक्षा उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यावर लाभार्थी स्थिती निवडा.

4. त्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही

हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

5. याशिवाय तुम्ही तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांकही तिथे टाकून तुम्ही हे स्टेटस पाहू शकता.

तुमचे नाव यादीत नसल्यास खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता.

Toll free number:-18001155266 किंवा 155161

अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे आणि तुमचे नाव यादीत आहे का नाही याचा संपूर्ण तपशील तुम्हाला हा या वेबसाईटवरून पीएम किसान या वेबसाईटवरून तुम्हाला बघता येणार आहे. आजचा लेख कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा :-

बारावी 2024 रिझल्ट चेक करण्याच्या वेबसाईट लिंक पहा.

प्रधानमंत्री जनमण योजना मराठी माहिती

बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत/ बांधकाम कामगार योजना 5000rs अर्ज |संपूर्ण माहिती

किराणा दुकानास ८५ टक्के अनुदान

पिठाची गिरणी योजना मोफत


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

ads