ads

किराणा दुकानास ८५ टक्के अनुदान Kirana dukan anudan 2024 registration

किराणा दुकानास ८५ टक्के अनुदान Kirana dukan anudan 2024 registration


किराणा दुकानास ८५ टक्के अनुदान, बेरोजगार आदिवासी समाज बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने राज्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध उपयोजना करण्यात येत आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये विविध व्यवसायाकरीता ८५ टक्के अनुदानावर व्यवसाय थाटण्याची संधी आहे. गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.

Kirana dukan anudan 2024
Kirana dukan anudan 2024


Kirana dukan anudan 2024 registration,Kirana dukan anudan 2024 registration online,Kirana dukan anudan 2024 registration last date,Kirana dukan anudan 2024 registration form,Kirana dukan anudan 2024 registration apply online,Kirana dukan anudan 2024 registration fees,Kirana dukan anudan 2024 registration date

आतापर्यंत अर्ज?Kirana dukan anudan 2024 registration form

किराणा दुकान अथवा छोटा व्यवसाय या योजनेचा लाभ देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे दरवर्षी पाचशेवर अर्ज जातात. त्यातून पडताळणी करून पात्र  लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.


Adivashi vikas yojana 2024-आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजना

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सन २०१३ पासून न्यूक्लियस बजेट राबविण्यात येत आहे. याअंतर्गत किराणा दुकान, हॉटेल, झेरॉक्स, सायकल दुरुस्ती आदी विविध व्यवसायासाठी ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य केले जाते.


कागदपत्रे काय लागतात? Kirana dukan anudan 2024 document

१. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा दाखला. 

२. आधारकार्ड 

३. रहिवाशी दाखला 

४. उत्पन्नाचा दाखला 

५. इतर कागदपत्रे 

कोणाला मिळतो लाभ? Kirana dukan anudan 2024 registration date

१. राज्यातील रहिवासी आदिवासी जमातीचा कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण जे  नोकरदार आणि  ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, अशा लोकांना  या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 


२. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, काही योजनेकरता प्रशिक्षण प्रमाणपत्र, वाहन परवाना, शेती योजनेकरता सातबारा कागदपत्रे लागतात.

अर्ज कुठे कराल :- 

आदिवासी प्रकल्प कार्यलयात जाऊन तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. 

सविस्तर बातमी वाचा:- इथे पहा 

अर्ज नमुना ;-इथे पहा 

website:-click hear

Related Article

पिठाची गिरणी योजना मोफत 

झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना । अर्ज सुरू ।१०० टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads