ads

झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना । अर्ज सुरू ।१०० टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन.Xerox and silai machine yojana online

झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना। फ्री सिलाई मशीन रजिस्ट्रेशन फॉर्म | अर्ज सुरू ।१०० टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन.Xerox and Silai Machine Yojana Online


Xerox and silai machine yojana apply online:-नमस्कार मित्रांनो झेरॉक्स आणि शिलाई मशीन संदर्भात आपण आजच्या या लेखातून झेरॉक्स शिलाई मशीन अर्ज सुरु झाले आहेत . Xerox and silai machine yojana ते संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान शिलाई मशीन साठी अर्ज सुरू करण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला शंभर झेरॉक्स आणि शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच अर्ज करून द्यावा.


Xerox and silai machine yojana apply online
Xerox and silai machine yojana apply online



Xerox and silai machine yojana online,Xerox and silai machine yojana apply online,फ्री सिलाई मशीन रजिस्ट्रेशन फॉर्म,india.gov.in free silai machine up,free silai machine yojana, gov.nic.in silai machine online form,free silai machine yojana 2024 ,फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म last date , Xerox and silai machine yojana document


सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस खूपच वाढलेले आहे. अशावेळी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जिल्हा परिषद योजना २०२४ संदर्भात पात्र लाभार्थ्यांना 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येणार आहे. जेणेकरून स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकतील . 


झेरॉक्स व शिलाई मशीन कागदपत्रे :-Xerox and silai machine yojana document


समाज कल्याण विभागांतर्गत झेरॉक्स व शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झाले असून. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते यातून सविस्तर जाणून घेऊया.


१. जातीचा दाखला

२. दिव्यांग प्रमाणपत्र

३. आधार कार्ड

४. पॅन कार्ड

५. रहिवासी दाखला

६. ग्रामसभेचा ठराव

७. शाळा सोडल्याचा दाखला.


 ही सगळी कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतील.

या योजनेसाठी पात्रता:-

ही योजना समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी योजना राबवली जात आहे. त्यासाठी हेच लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मार्फत राबवण्यात येत आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांना यासाठी अर्ज करता येणार नाही.

 समाज कल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. अशीच एक झेरॉक्स व शिलाई मशीन योजना सुरू केली आहे.

अर्ज कुठे करावा:-

समाजकल्याण विभाग कार्यालयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुम्हाला याचा अर्ज सादर करावा लागणार आहे.


फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म last date:-


तुम्हाला दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत या शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन साठी अर्ज करता येणार आहेत.


त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र व इच्छुक असाल तर लगेच अर्ज करून द्याव . जेणेकरून तुम्हाला झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना चा लाभ लगेच मिळू शकेल.


तर आजच्या लेखात इतकेच तुम्हाला शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन योजना हा लेख कसा वाटला नक्की कळवा. तसेच आपल्या जवळच्या नातेवाईक ,मित्रमंडळींना नक्की पाठवा.


सविस्तर योजना:- इथे पहा

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads