( MIRC ) HQ MIRC अहमदनगर येथे विविध पदांची भरती जाहीर
HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022
संरक्षण मंत्रालय, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, अहमदनगर, HQ MIRC अहमदनगर भर्ती 2022 (HQ MIRC अहमदनगर भरती 2022) 45 कुक, वॉशरमन, सफालवाला, बार्बर आणि लोअर डिव्हिजन लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याची माहिती खाली दिलेली आहे.
HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022
एकूण पद संख्या :- ४५ जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद पदाचे नाव पद संख्या
१ कुक ११
२ वॉशरमन ०३
३ सफाईवाला १३
४ बार्बर ०७
५ निम्न श्रेणी लिपिक ११
एकूण ४५
शैक्षणिक पात्रता:
पद०१) दहावी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद ०२) दहावी उत्तीर्ण
पद ०३) दहावी उत्तीर्ण
पद ०४): दहावी उत्तीर्ण
पद ०५) बारावी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
वयाची अट: १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट असेल आणि OBC: ०३ वर्षे सूट असेल )
नोकरी ठिकाण: अहमदनगर
शुल्क : फी नाही.
या पत्त्यावर अर्ज पाठवा :- Adm Branch (Civil Section), HQs, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar- 414110, Maharashtra
अर्ज पोहचण्याची शेवटची अंतिम तारीख :- १२ फेब्रुवारी २०२२
अधिकृत साईट: इथे पाहा
जाहिरात आणि अर्ज : इथे पाहा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi onlie update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या