ads

खुशखबर खुशखबर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लवकरच!. Maharashtra Police bharti 2025-26

खुशखबर खुशखबर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लवकरच!. 15631 जागांसाठी होणार भरती!. Maharashtra Police bharti 2025-26

Maharashtra Police bharti 2025-26
Maharashtra Police bharti 2025-26

                      


Maharashtra Police bharti 2025-26:- तर नमस्कार मित्रांनो पोलीस भरती वाट पाहणारे उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट.अशी आहे की त्यांची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील पोलीस दलातील मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे जवळपास पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी अर्ज मागण्यात येणार आहेत लवकरच याची जाहिरात शासनाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

एकूण जागा:-15631

सविस्तर:-

१)पोलिस शिपाई-१२३९९

२)सशस्त्र पोलीस शिपाई-२३९३

३)कारागृह शिपाई-५८०

४)पोलिस शिपाई चालक-२३४

५)बँडस मॅन-२५

अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाइन

जाहिरात:-इथे पहा

अधिकृत वेबसाईट:- इथे पहा

टीप:- अजून ऑनलाईन अर्ज करण्याची जाहिरात व सविस्तर जाहिरात आलेले नाही आहे.तरी या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. फक्त मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जाहिरात लवकरच जाहिरात जाहीर होणार आहे. त्या संदर्भात आपल्या www.marathionlineupdate.com या  सविस्तर माहिती अपडेट केली जाईल धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads