ads

12th HSC Board exam Date 2025:- खुशखबर!बारावीच्या निकालाची तारीख जाहीर|

12th HSC Board exam Date 2025:- खुशखबर!बारावीच्या निकालाची तारीख जाहीर|

नमस्कार मित्रांनो तर बघा मित्रांनो महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ दरवर्षी दहावी बारावीची परीक्षा याचे आयोजन करत असते . तसेच या वर्षी सुद्धा 2025 मध्ये बारावीचे पेपरचे 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान महामंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

HSC RESULT 2025

आता सर्वांना उत्सुकता लागली होती ती निकालाची सर्व विद्यार्थ्यांनी पालक यांना उत्सुकता होती की निकाल कधी जाहीर होणार आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की निकालाची तारीख स्टेट बोर्ड मंडळाकडून बारावीचा निकालाची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे.

बारावीच्या निकालाची तारीख २०२५:-Hsc result 2025

तर बघा मित्रांनो मंडळांनी जाहीर केलेल्या तारखेनुसार उद्या दिनांक 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजेपासून हा रिझल्ट खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला बघता येणार आहे.

HSC RESULT 2025 LINK:-बारावी निकाल वेबसाईट:-

नमस्कार मित्रांनो खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला बारावीचा निकाल हा बघता येणार आहे.

1.https://hscresult.mahahsscboard.in/

2.https://www.mahahsscboard.in/

या दोन दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला हा निकाल बघता येणार आहे.

निकाल कसा पहावा:-How to check Hsc Result.

नमस्कार मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो करावेत.

1. वरती दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायची आहे.

2. त्यानंतर पुढे लिंक निवडून "HSC RESULT 2025" या टॅब वर क्लिक करून ओपन करावे.

3. ओपन झाल्यावर तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करून घ्या.

4. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल तुमच्या मोबाईल स्क्रीन किंवा कम्प्युटर स्क्रीनवर दिसून येईल.

5. पुढे त्याचे तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट घ्या आणि तो निकाल सांभाळून ठेवा.

SMS द्वारे सुद्धा हा निकाल पाहता येणार आहे:-

तर मित्रांनो तुम्हाला जर इंटरनेट द्वारे हा रिझल्ट बघता आला नाही तर तुम्ही आपल्या मोबाईल वरून सुद्धा एसएमएस द्वारे हा निकाल तुम्हाला बघता येणार आहे त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली स्टेप फॉलो करा आणि हा निकाल तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघता येणार आहे.

1.यासाठी तुम्हाला तुमच्या एसएमएस बॉक्समध्ये जाऊन "MHHSC" पुढे तुमचा रोल नंबर नंबर टाईप करून 57766 या नंबर वर एसएमएस करावा लागेल आणि तुम्हाला तुमचा मोबाईल वर बघता येणार आहे.

तर मित्रांनो आजच्या लेखात इतकेच.. तुम्हाला हा लेख कसा वाटला.तुम्हाला जर उपयुक्त असा हा लेख वाटला असेल तर आपल्या जवळचे मित्राला नक्की शेअर करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads