ads

Pm kisan nidhi 2024:- पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच मिळणार| पहा हफ्ता कधी मिळणार?

 Pm kisan nidhi 2024:- पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच मिळणार| पहा हफ्ता कधी मिळणार?

Pm kisan nidhi 2024:- पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच मिळणार| पहा हफ्ता कधी मिळणार?
 Pm kisan nidhi 2024


Pm kisan yojana:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्ता चे वितरण करण्याची मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच घरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन त्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा होणार आहेत.

नरेंद्र मोदी साहेबांनी नवी दिल्लीत पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून ही शपथ घेतल्यावर त्यांनी प्रथमतः पी एम किसान योजनेचे 17 व्या हस्तक्षे वितरण करण्यात अधिकृतरित्या मंजुरी दिली आहे.

यामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तसेच जवळपास 20 हजार कोटी रुपयांची वितरण हॊणार आहे.

हफ्ता कधी मिळेल?

पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटी  किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप  करण्याची केंद्र शासनाचे नियोजन असल्याचे कळते आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी, केवायसी, बँक खाते आधार क्रमांक जोडणे इत्यादी बाबी पूर्ण करावे लागणार आहेत.सतराव्या हप्ता वितरणापूर्वी तुम्हाला या गोष्टी पूर्ण करून घेण्याची आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads