ads

१५४ जागांसाठी आशा स्वयंसेविका पदाची भरती जाहीर-Asha Swayamsevaka Recruitment

१५४ जागांसाठी  आशा स्वयंसेविका पदाची भरती जाहीर-Asha Swayamsevaka Recruitment

PCMC Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
Asha Swayamsevaka Recruitment


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत  154 आशा स्वयंसेवक पदांसाठी PCMC भरती 2023 अर्ज मागवण्यात आले आहेत  (PCMC Bharti 2023/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023). कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१५४

पदांचे नाव :-आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असावे. 


वयोमर्यादा : २५  ते ४५ वर्षे


नोकरीचे  ठिकाण: पिंपरी-चिंचवड पुणे 


अर्ज शुल्क / Fee: फी नाही.


अर्ज  करण्याचा पत्ता: संबंधित दीलेली  पत्त्यावर (कृपया सविस्तर  जाहिरात पाहावी )

अर्ज करण्याची शेवटची अंतिम  तारीख: २५,२६,२७,२८,२९, एप्रि. &०२, ०३  & ०४  मे २०२३ पर्यन्त (सकाळी 09:00  ते 12:00 रात्री )


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा


जाहिरात व अर्ज : इथे पाहा


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads